1398 साली तैमूर ने भारतावर आक्रमण केले, तेव्हा हरिद्वारमध्ये कुंभमेळा चालू होता.

0

1398 साली तैमूर ने भारतावर आक्रमण केले, तेव्हा हरिद्वारमध्ये कुंभमेळा चालू होता.

जेव्हा त्याला कळाले की लाखो हिंदू एका ठिकाणी जमले आहेत, तेव्हा त्याने 1398 च्या हरिद्वार कुंभमेळ्यावर हल्ला करण्याचा आदेश दिला.

हिंदू राजांना वाटले की कदाचित तैमूर श्रद्धेपोटी कुंभमेळा पाहण्यासाठी येत आहे, कारण कोणीही असा विचार करू शकत नव्हता की कोणी इतका क्रूर होईल की कुंभमेळ्यात स्नान करत असलेल्या हिंदू भाविकांना मारेल.

तैमूरने हरिद्वार कुंभमेळ्यात सुमारे 6000 हिंदूंचा नरसंहार केला.

इतिहासकार या घटनेला भारताच्या इतिहासातील सर्वात भयंकर हिंदू नरसंहार मानतात.

केंद्रात काँग्रेस आणि राज्यात मुलायम सरकार होते तेव्हाची परित्शिती वेगेली होती. हिंदूंना , त्यांच्या अस्थांना , त्यांच्या परंपरांना दुय्यम वागणूक मिळत होती. परंतु आता सत्तेची सत्तास्थाने हिंदूंच्या हातात आहेत. त्यामुळे कुणावर भेदभाव होण्याचा प्रश्न येत नाही. 

हिंदूंच्या पवित्र धार्मिक विधीत या अधर्म्यांना दुकाने थाटून देणे म्हणजे पावित्र्य नष्ट करण्यासारखे आहे. हिंदू श्रद्धेने कुंभमेळ्यात जातो, आणि हे दुकानांच्या आडून पवित्र वस्तूंवर किंवा खाद्यपदार्थांवर थुंकी जिहाद किंवा मूत्र जिहाद करणार, तसेच हिंदूंच्या श्रद्धेशी खेळ करणार, हे आम्हा हिंदूंना कदापि मान्य नाही.

जर गैर-मुस्लिमांना मुस्लिमांच्या मक्का-मदिनामध्ये प्रवेश नाही, तर मुस्लिमांनाही हिंदूंच्या पवित्र ठिकाणी प्रवेश नसावा. याची छोटी सुरुवात का होईना, महाकुंभ मेळ्यापासून झाली आहे, याचा मनस्वी आनंद आहे.

तसेच देशात काही सेल्युकर हिंदूही आहेत, जे  तैमूर चे त्याचे समर्थन करत असतात. परंतु जागृत हिंदू, जो आपल्या इतिहासाशी मुळांपासून जोडलेला आहे, तो या गोष्टीचा वारंवार निषेध करत असतो. कारण तैमूर या नावाला विरोध नाही, तर तैमूर या नीच प्रवृत्तीला विरोध आहे..

0
Leave A Reply

Your email address will not be published.