लोकसंवाद आणि रेनोवेट इंडिया, मुंबई आयोजित एनजीओ, सीबीओ करिता वेबिनार
दिनांक: ०८ ऑगस्ट २०२० शनिवार, वेळ : सांय ४.०० ते ५.३० पर्यंत
लोकसंवाद.कॉम आणि रेनोवेट इंडिया, मुंबई आयोजित ” रजिस्ट्रेशन / री- रजिस्ट्रेशन ऑफ 12AA & 80G “(Registration / Re-Registration of 12AA & 80G) या विषयावर वेबिनार.
केवळ सामाजिक संस्था व सी.बी.ओ. करिता.
- तुम्हाला 12AAआणि 80G नोंदणी किंवा पुनरनोंदणी/करायची आहे काय ?
- तुम्हाला 12AA और 80G करिता लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती आहे काय ?
- तुम्हाला 12AAआणि 80G ? संस्थेकरिता करून घ्यायचे आहे का ?
या सर्वांची उत्तरे हो असतील तर ……
लोकसंवाद.कॉम आणि रेनोवेट इंडिया आयोजित ” रजिस्ट्रेशन / री- रजिस्ट्रेशन ऑफ 12AA & 80G “(Registration / Re-Registration of 12AA & 80G) या वेबिणार मध्ये तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात ..
- विषय:
▪नोंदणी किंवा पुन:नोंदणी या विषयाला समजणे
▪आवश्यक कागद प्रक्रियेची माहिती जाणून घेणे
▪आयकर अधिकारी द्वारा ट्रस्ट डीड मधील आवश्यक अटी व शर्ती
▪कागदपत्रांची जुळवाजुळव करताना करावयाची तयारी
= वक्ता :- एड. टीना पटेल (Advocate)
- दिनांक: ०८ ऑगस्ट २०२० शनिवार
- वेळ : सांय ४.०० ते ५.३० पर्यंत
- स्थळ : Google Meets
- माध्यम: हिंदी आणि इंग्रज
- कार्यशाळा प्रवेश शुल्क रु २५०/- केवळ
नोंदणी करिता कृपया खाली दिलेल्या लिंक वर जावे.
= कार्यशाळेला उपस्थित व्यक्ती व संस्था यांनाच पुढे या विषयात मार्गदर्शन करण्यात येईल.
= संपर्क क्रमांक :- लोकसंवाद.कॉम – ९८८१५६०१५५
= सुचना :- कार्यशाळेचे शुल्क भरल्या नंतरच आपला प्रवेश निश्चित होईल.
1) 12AA
2) 80G
Document che purn mahiti aapan dilyawar submission v certifiy copy midavnyache aapan aankhi service charge ghenar ky? ki purn seva muft denar aahat.
1) 12AA
2) 80G
Document che purn mahiti aapan dilyawar submission v certifiy copy midavnyache aapan aankhi service charge ghenar ky? ki purn seva muft denar aahat.