गृह कर्ज …!
आपले एक सुंदर घर असावे असे सर्वांनाच वाटते. मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी तर आपले राहते घर होणे हि खूपच आनंदाची व स्वप्न साकार होणारी बाब आहे. मोठ्या मेहनतीने पै पै जमा करून, काटकसर करून घर होण्यासाठी अनेक कुटुंबे झटताना आपण पाहतो.
या करिता सहाय्य म्हणून शासनाच्या विविध योजना आहेत तर अनेक बँका आणि वित्तीय संस्था घर घेण्यासाठी किंवा घराचे बांधकाम करण्यासाठी मर्यादित कालावधी करिता व्याज दर आकारून गृह कर्ज उपलब्द करून देतात.
चला तर मग पाहूया काही बँकांचे व वित्तीय संस्थांचे गृह कर्जाचे व्याजदर.
वाचकांना सहज माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने माहिती देत आहोत. बँकांच्या नियमानुसार थोडाफार फरक असू शकतो.
संपादक- लोकसंवाद.कॉम
प्रसाद गणोरकर