आर्य आक्रमणाचा सिद्धांत – एक दिशाभूल !

0

आर्य हे मूळचे भारतीय नाहीत, ते आक्रमण करून भारतात वसले, असा कांगावा सतत चालू असतो. पण ह्यात तथ्य आहे कि नाही? ह्यावर आपल्याशी गप्पा मारायला येत आहेत, अनेक वृत्तपत्रातून ह्या विषयावर लेख लिहिणारे प्राच्यविद्या अभ्यासक श्री. वासुदेव बिडवे.

 

 

 

Video – Raashtra Sevak

+4
Leave A Reply

Your email address will not be published.