अमेरिकन बाप्टिस्ट चर्च चा खरा चेहरा उघड ?

0

चर्च हे  भरता विरोधात नेहमी काही ना काही कुरपती करीत असतता हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

भारताच्या विशेषता: दुर्गम आदिवासी भागातिल आपल्या आदिवासी बांधवांचे धर्मांतरण घडउन आणणे हे यांच्या प्रमुख अजेंड्यावर असते.

तसेच हिंसाचार घडवणे हे सुद्धा कार्य हे लोक करतात . त्या अंदर्भातील अहवाल एका एजन्सिणे प्रकाशित केला आहे.

अमेरिकन बाप्टिस्ट चर्च भारताच्या संपूर्ण नॉर्थ ईस्ट आणि विशेषतः मणिपूर मध्ये विदेशी आर्थिक मदतीच्या आधारावर कशाप्रकारे हिंसाचाराला प्रोत्साहन देत आहे याबाबत स्पुतनिक मीडिया समूहाने आपला दुसरा शोध रिपोर्ट प्रकाशित केला आहे!

How US Deep State-Linked Baptist NGOs Fan Flames of Violence in Manipur

https://sputniknews.in/20241001/how-us-deep-state-linked-baptist-ngos-fan-flames-of-violence-in-manipur-8218612.html?s=08

Leave A Reply

Your email address will not be published.