लेखिका गेली बावीस वर्ष अमेरिकेत वास्तव्यस आहेत. ललित लेखन, नाट्यलेखन, गीतलेखन, यांत त्यांचा अनुभव आणि रूची. विविध विषयांवर आधारित कार्यक्रमांचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. चौफेर वाचन आणि जगातील घडामोडींबद्दल असणारे कुतूहल ह्यामुळे नवनवीन विषयांच्या अभ्यासाची आवड आहे.
asmitap@outlook.com