*प्रा.डॉ. भालचंद्र माधव हरदास*, नागपूर
इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मध्ये आचार्य.
?राष्ट्रीय वाचनालय सांस्कृतिक मंडळ सदस्य
?विश्वमांगल्य सभा केंद्रीय कार्यकारिणी सदस्य
?नवयुग आणि पंडित बच्छराज व्यास शाळेचे संचालन करणाऱ्या भारतीय शिक्षण मंडळाचे सहकार्यवाह.
?आजपर्यंत १८० हुन अधिक हिंदी- मराठी-संस्कृत रचना केल्या आहेत
?विविध वृत्तपत्र आणि नियतकालिके यातून स्तंभलेखन सुरू आहे
?तरुण भारत रविवार आसमंत पुरवणीत *उत्तरायण* स्तंभलेखन.
? दैनिक हिंदुस्थान अमरावती मध्ये *चिंतन* साप्ताहिक सदर.
?राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त.