Browsing author

निरंजन ओक

लेखक हे सॉफ्टवेअर इंजिनिअर असून त्यांनी डेन्व्हर कोलोरॅडो (अमेरिका) येथून मास्टर्स पदवी प्राप्त केलेली आहे. तसेच ऑस्टिन येथे NesaProductions ह्या नावाची नॉन प्रॉफिट संस्था स्थापन केलेली असून हि संस्था डिजिटल मीडिया, शॉर्ट फिल्म आणि डॉक्युमेंटरी ह्या कला प्रकारांना समर्पित केलेली आहे. ह्या संस्थेने प्रदर्शित केलेल्या शॉर्ट फिल्म्स, वेब सिरीज आणि डॉक्युमेंटरी खालील पत्यावर सर्वांकरिता विनामूल्य उपलब्ध आहेत. https://www.youtube.com/channel/UCtJp02pFYarXlMHhT8c2AaA