Browsing author

प.म.श्री. कृष्णराजबाबा बीडकर उर्फ पंजाबराव बीडकर.

लेखक हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. तसेच महानुभाव पंथाचे अभ्यासक असून सध्या ते महानुभाव पंथातील महंत गादीवर विराजमान आहेत व श्री सर्वतीर्थ संस्थांनचे अध्यक्ष व संचालक आहेत.