प्रवीण देशपांडे हे सामाजिक कार्यकर्ते असून राजकारणाचे अभ्यासक आहेत. त्यांचा अनेक सामाजिक चळवळीत सहभाग असतो.
ते एक प्रयोगशील शेतकरी असून शेतामध्ये ते वेगवेगळे प्रयोग करत असतात. शेती संदर्भात त्यांनी अनेक अभ्यास दौरे केलेले आहेत. तसेच ते प्रोग्रेसिव्ह फार्मर ग्रुप चे सदस्य आहेत.