लेखक हे दै.लोकमत ला उपसंपादक आहेत,
गत दहा वर्षापासून महाराष्ट्रातील गड, किल्ले, प्राचीन मंदिरे व वास्तूना भेटी देऊन अभ्यास करत त्यावर लिखाण करत आहेत.
याच विषयात त्यांचे " उध्वस्त वास्तू, समृध्द इतिहास" हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.
आगामी पुस्तके -
व्हराडातील अनोख्या प्रथा.
प्रभावशाली व-हाडकन्या.
सातपुड्याची संजीवनी.