बाबा महाराज सातारकर.

विनम्र श्रद्धांजली.

बाबा महाराज सातारकर गेल्याची बातमी ऐकली.. आणि मनामध्ये स्मृतींचे आणि विविध विषयांचे असंख्य  भाव उत्पन्न झाले.
बाबा महाराजांच्या जाण्याने नाहाराष्ट्रात पोकळी तर निर्माण झालीच, पण , येणार्‍या पिढ्यांचे नुकसान झाले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. बाबा महाराज सातारकर म्हणजे वारकरी संप्रदायचा धागाच होते.

 

 

 

हेंचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ॥१॥
गुण गाईन आवडी । हेचि माझी सर्व जोडी ॥२॥

वारकरी रत्न बाबा महाराज सातरकरांची आयुष्याची सेवा ही, निश्चित्च माऊली चरणी रुजू झाली असेल यात शंका नाही….

धन्यवाद …

नितीन राजवैद्य

नितीन राजवैद्य, मुख्य संपादक लोकसंवाद डॉट कॉम

Comments (0)
Add Comment