कोरेगावचे वास्तव.- विडिओ.

कोरेगाव चे वास्तव (पुस्तक पररचय) , Analyser Newa : SushilKulkarni.

 

कोरेगाव भीमा येथील युद्ध की चकमक? निर्णय लागला की अनिर्णयाक चकमक होती ती. ही लढाई जात धर्म यात झाली की दोन राज्यामधली ही लढाई होती? ही जाती अंताची लढाई होती का या प्रश्नाची सप्रमाण उत्तरे देणारे पुस्तक रोहन जमादार ने लिहिले आहे. #koregaonbhima #jaystambha #peshwa माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे. आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू..

सौजन्य – Analyser News.

कोरेगाव चे वास्तव पुस्तकसुशील कुलकर्णी विडिओ
Comments (0)
Add Comment