महात्मा गांधीजी.

शहरकेंद्रीत विकास आणि उद्योगनीती सर्वांना सामावून घेऊ शकत नाही. कारण शेती व खेड्याच्या शोषणावरच शहरी जीवन आधारित आहे. अशी गांधीजींची स्पष्ट भूमिका होती. म्हणूनच ‘खेड्याकडे जा’ असा संदेश त्यांनी दिला.
खेड्याच्या पुनर्रचनेतून मूलभूत मानवी गरजांची पूर्तता होऊ शकते. त्यामुळे गांधीजी ग्रामीण पुनर्रचनेचा आग्रह धरत असत.
आज महात्मा गांधीजींची पुण्यतिथी.
विनम्र अभिवादन…!

नितीन राजवैद्य

नितीन राजवैद्य, मुख्य संपादक लोकसंवाद डॉट कॉम

Comments (0)
Add Comment