मुस्लिम मतदारांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न.

किमान १८० मुस्लिम स्वयंसेवी संस्था (NGOs) मुस्लिम मतदारांमध्ये समुदायाची मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी अनेक महिन्यांपासून काम करत आहेत, या विषयातील एक वृत्त आले आहे. 

मुस्लिम मतदारांची मतदान टक्केवारी वाढल्यावर काय होते याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत  सगळ्यांनी बघितला. लोकसभा निकालानंतर त्यावर विविध ठिकाणी विक्षिप्त विडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. भीतीदायक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. 

विधानसभा निवडणुकीतही तेवढेच मतदान होईल असे या मुस्लिम स्वयंसेवी संघटनांचे म्हणणे आहे.

लोकसभा निवडणुकीत शिवाजी नगर, मुंबादेवी, भायखळा आणि मालेगाव सेंट्रल या मुस्लिमबहुल भागा त्यांच्या लगतच्या (अर्थात हिंदू बहुल) विधानसभा क्षेत्रांपेक्षा जास्त मतदान झाले. असा यांचा प्रयत्न आहे. 

मुस्लिम मतदारांमधील अस्वस्थता आणि गेल्या वर्षभरात त्यांनी मतदारांमध्ये निर्माण केलेली जागरूकता याला या संघटना कारणीभूत आहेत.

https://x.com/htTweets/status/1854404441597935888?t=mv4wfyMg0t23A4vEcDJ6ww&s=19

 

#ElectionsWithHT | #Maharashtra polls: Over 180 NGOs work to enrol Muslim voters, increase awareness (Reports

)

Maharashtra polls: Over 180 NGOs work to enrol Muslim voters, increase awareness

From hindustantimes.com

photo by hindustantimes.com
मतदानमुस्लिम मतदारविधानसभा निवडणूकहिंदू मतदार
Comments (0)
Add Comment