व्हिजन इंडिया डॉक्युमेंट २०४७.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करीत असताना,, 2024 च्या सुरुवातीला US$ 30 ट्रिलियन अर्थव्यवस्था असलेल्या विकसित राष्ट्रात,, देशाचे रूपांतर करण्यासाठी पंतप्रधानांनी रोड मॅपचे अनावरण करणे अपेक्षित आहे.

 

नीती आयोगातर्फे तयार करण्यात आलेला हा दस्तऐवज आहे.

यामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत 2047 च्या भारताची नवकल्पना करण्यात आली आहे…

नितीन राजवैद्य

नितीन राजवैद्य, मुख्य संपादक लोकसंवाद डॉट कॉम

Comments (0)
Add Comment