लेखिका ह्या नेदरलँड्स मध्ये फाउंडेशन फॉर क्रिटिकल चॉईस फॉर इंडियाची (एफसीसीआय) ट्रस्टी आहे. एफसीसीआय द्वारा आयोजित, युरोपियन संसद , ब्रसेल्स भेटीत सहभाग घेतला. नेदरलँड्स मधील भारतीय दूतावासातर्फे १ जानेवारी २०१८ रोजी आयोजित संपूर्ण कार्यक्रमात सहभाग. “महिला सुरक्षा आणि भारतीय कायदा” या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन झाले आहेत.