तिसऱ्या महायुद्धाची नांदी ? “ ऑपरेशन ट्रू प्रॉमिस २ ”
कर्नल अभय बाळकृष्ण पटवर्धन (निवृत्त).
लेखक हे सेवानिवृत्त सैन्य अधिकारी आहेत, ऑपरेशन मिशन कारगील सारख्या अनेक महत्वाच्या मिशनमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे. संरक्षण विषयात लेखन सुवर्ण मदिरातील झंझावात, कारागील युद्ध आणि १९६५ चे भारत पाक युद्ध अशा पुस्तकांचे लेखन.
ईमेल - abmup54@gmail.com.
मो.बा. ९४२२१४९८७६