लेखक हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून, अनेक सामाजिक संस्थांचे सदस्य व मार्गदर्शक आहेत. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य व जळगाव विद्यापीठातील पं. दीनदयाल उपाध्याय अध्यासन केंद्राच्या मार्गदर्शन समितीचे सदस्य आहेत. शिक्षण, पर्यावरण, जलसंधारण विषयाचे अभ्यासक व मार्गदर्शक आहेत. केंद्र सरकारच्या जल ग्राम समितीचे सदस्य आहेत तसेच राज्य शासनाच्या जलसाक्षरता अभियानात अमरावती विभागीय जलनायक म्हणून नियक्त आहेत.
मोबा - ९४२२८९२७६८