लेखक हे परळी वैजनाथ येथे रहिवासी असून, दुग्ध शास्त्र, माजी विभाग प्रमुख, दुग्ध तंत्र ज्ञान विभाग, योगेश्वरी महाविद्यालय अंबाजोगाई. जि. बीड. येथील सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत. बळीराजा शेती मित्र, कृषी दूत, कृषी क्रांती पुरस्कार प्राप्त. परळी भूषण, समाज भूषण, शिक्षक भूषण आदी सन्मानित आहेत.
१५० पेक्षा जास्त दुग्ध शास्त्र विषयाचे कृषी नियतकालिका मधून लेख प्रसिद्ध. योग साधक, योगाची शास्त्रीय माहिती मिळावी, योगाभ्यासला ज्ञानाची झळाळी प्राप्त व्हावी म्हणून वयाच्या ७० व्या वर्षी, M. A. योगशास्त्र ला प्रवेश. त्याच उत्साहाने अभ्यास.
फोन - 9421375285