Author
विद्यावाचस्पती स्वानंद गजानन पुंड 6 posts 0 comments
लेखक हे संस्कृत विभाग प्रमुख रूपात कार्यरत आहेत. श्रीमदाद्य शंकराचार्यांच्या महत्वपूर्ण प्रकरण ग्रंथांचे चिकित्सक अध्ययन " या शोधप्रबंधास पुणे विद्यापीठाची
विद्यावाचस्पती ( Ph.D) पदवी प्राप्त. मंगलोर येथील सर्वपल्ली राधाकृष्णन् रिसर्च अॅण्ड डेवलपमेंट सेंटर च्या शिफारसीवर साऊथ अमेरिका विद्यापीठाची
मानद डिलिट पदवी. २१ ग्रंथात्मक श्रीगणेशोपासना ग्रंथमालेची लिम्का बुक ऑफ रिकार्ड मध्ये विक्रम रूपात नोंद. पुत्र भारतीचे, अमृतधारा प्रभात चिंतन, चातुर्मास नवनीत अशा विविध ग्रंथां द्वारे भारतीय संस्कृतीच्या अनेकानेक पैलूंचे निरूपण. एकूण ५६ पुस्तके प्रकाशित. विविध वृत्तपत्रांमध्ये ३१वर लेखमालिकांमधून
१५०० वर लेख. चिंचवड देवस्थान चा मोरया जीवन गौरव पुरस्कारा सह असंख्य पुरस्कार प्राप्त.
तुलसी वर्जनामागील विज्ञान
विद्यावाचस्पती स्वानंद पुंड
मोरया समोर सत्यविनायकच करावा
विद्यावाचस्पती स्वानंद पुंड