लेखिका ह्या समीक्षक म्हणून सुपरिचित असून १९९९ पासून इतिहास प्रेमी मंडळाच्या संस्थापक सदस्य आहेत. ही संस्था आपला दैदिप्यमान इतिहास विविध माध्यमांतून समाजापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करते. कॉलेजच्या दिवसांत Earn and Learn करत शिक्षण पूर्ण करून गेली १५ वर्षे कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी (HR, ISO-MR) केली आहे. सध्या उद्योजिका आहेत. २०१६ पासून स्वत:चे पूर्ण वेळ 'रुचिरांगण' हे प्युअर व्हेज रेस्टॉरंट चालवतात.
ईमेल - sairama.shete@gmail.com