Author
मंदार मोरोणे 2 posts 0 comments
लेखक हे महाराष्ट्र टाइम्स, नागपूरचे पत्रकार आहेत.
प्रोजेक्ट मेघदूत या प्रकल्पाचा भाग म्हणून त्यांनी देशभरातील विविध प्रदेशात प्रवास केला आहे. भारतीय मॉन्सून, पावसाचे आगमन, स्थानिकांचे अंदाज, त्यांचे त्याबद्दलचे ज्ञान, साहित्य, परंपरा आणि समजुती, पावसाचा लोकांच्या जीवनावर होणारा परिणाम अशा विविध पैलूंचा अभ्यास या प्रकल्पातर्गत केला जातो. याशिवाय ही विविध कारणांसाठी त्यांनी निरनिराळया प्रदेशामध्ये प्रवास केला आहे.
शिक्षण, संस्कृती, वने आणि वन्यजीव, पर्यावरण, विज्ञान व तंत्रज्ञान अशा विषयांवर ते सातत्याने लेखन करीत असतात. दैनंदिन पत्रकारितेच्या जोडीने ते मराठी आणि इंग्रजीत ब्लॉग लेखन करीत असतात. याशिवाय विविध इंग्रजी आणि मराठी नियतकालिकांमधूनही त्यांचे लेखन प्रकाशित होत असते.
मो.बा. 7775095986
mandarmoroney81@gmail.com