लेखक हे इतिहास, राज्यशास्त्र व मराठी चे अभ्यासक असून विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा नाशिक चे नगरप्रमुख आहेत आणि विवेकानंद विचारदूत म्हणून कार्य करतात.
त्यांनी केलेल्या विशेष कार्याबद्दल त्यांना
महात्मा गांधी मिशनचा 'ज्ञानवंत' शिक्षक पुरस्कार सन २०१७,
रोटरी क्लब ऑफ मिडटाउन मालेगाव तालुक्यातील गुणवंत शिक्षक पुरस्कार २०१८,
दैनिक बालेकिल्ला समर्थ गौरव पुरस्कार २०२० आणि
मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचा "राज्यस्तरीय गुणवंत शिक्षकरत्न पुरस्कार २०२०"
पुरस्कार प्राप्त आहेत. तसेच ते अनेक सामाजिक संस्था, अनाथआश्रमाशी निगडीत सेवा कार्य करीत असतात.
संपर्क ९८२२८२०१६४