भारतातील अणू ऊर्जेची स्थिती.
भारताची उणूऊर्जा स्थिती-
भारताची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत आहे. हे दशक संपण्यापूर्वी भारत जर्मनी आणि जपानला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकते. या आर्थिक वाढीमुळे, विकासामुळे ऊर्जेची मागणी वाढते, या परिस्थितीमुळे आमच्या प्राथमिक ऊर्जा वापरामध्ये लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा केली जात आहे.
भारत सध्या प्राथमिक ऊर्जा वापरामध्ये जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकावर आहे