स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्ता सुशासन दिवस म्हणून साजरा केला जातो.
भारतरत्न, भारतमातेचे थोर सुपूत, जन नायक, कवि, जेष्ठ पत्रकार, प्रगल्भ, विश्वासू आणि चारित्र्य समप्न्न राजकरणी. अटलजींचे राजकरणा बद्दलचे, धर्म बद्दलचे, देशाबद्दलचे विचार आणि कृती अतिशय स्पष्ट होती.
त्यांच्या जयंती निमित्त लोकसंवाद कडून कोटी कोटी नमन.