चला करू मतदान.!

विधानसभा निवडणूक १९

0

चला करू मतदान..!

हाराष्ट्रातील सर्व मतदारांना लोकसंवाद.कॉम टिम कडून आवाहन करण्यात येते की लोकशाही बळकट करण्यासाठी अवश्य मतदान करा आणि लोकशाही चा उत्सव साजरा करा.

मतदारांना काही समस्या असल्यास मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांचे कडून खालील लिंक आणि टोल फ्री नं देण्यात आले आहेत.

काही समस्या असल्यास आपण त्यावर संपर्क करू शकता.

https://ceo.maharashtra.gov.in                                                             call 1800-22-1950 (Toll Free)

Leave A Reply

Your email address will not be published.