छत्रपती शिवाजी महाराज जयंती.

0 408

हिंदवी स्वराज्य संस्थापक ! श्री छञपती शिवाजी महाराजांचे, जीवन चरित्र अभ्यासतांना असा महापुरुष युगानुयुगातून एखादाच जन्माला येतो याची प्रचिती येते. त्यांची दूरदृष्टी,दुर्दम्य साहस,अफाट शौर्य ,आपत्ती व्यवस्थापन, संकट समयीची अडगता, पहाडाचे धैर्य,सागराची विशालता, मानवता, संवेदनशीलता, सहिष्णुता,कठोर न्यायप्रिय, शिस्त आपल्याला भारावून टाकते.
कुशल प्रशासक, सर्वसमावेशक,माणस जोडून मैञी वेलु टीकविण्यात पारंगत.  , गनिमी कावाचे जनक , शेतकऱ्यांचे हित जपणारा, सामान्य माणससाचे दुःख जाणणारा रयतेचा राजा श्री छञपती शिवरायांना कोटीकोटी प्रणाम.

Leave A Reply

Your email address will not be published.