‘एकगठ्ठा’ मतदानाचा धडा.
भारतात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदाना सदर्भात प्रथमच मोठ्या प्रमाणात एक नवीन प्रयोग राबवल्या गेला, तो प्रयोग लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर सर्वांच्या लक्षात आला. त्याप्रयोगा पासून हिंदूंनी धडा घेणे फार गरजेचे आहे. हा धडा कोणता ? हे या पुस्ताकातून वाचकांना लक्षात येईल. हा धडा केवळ लक्षात घेऊन चालणार नाही तर योग्य कृती सजगतेने प्रत्यक्षात आणावी लागेल.
हिंदू म्हणून टिकलो तर आपण सर्वच सुरक्षित राहू, आपल्या जाती सुरक्षित राहतील, आपले परिवार सुरक्षित राहतील हे या पुस्तकातून लक्षात येते. सजग नागरिक म्हणून प्रत्तेकाने हे पुस्तक वाचावे असे आहे.
पुस्तक नाव – ‘एकगठ्ठा’ मतदानाचा धडा.
लेखक – सचिन शिंदे.
प्रकाशक – स्मार्ट पब्लिकेशन.
मुद्रक – श्री. नवीन डी. शाह.
पुस्तक मूल्य – २० रु.
संपर्क – 9881560155