मोठा सायबर हल्ला, अनेक विभागाचे काम ठप्प.?

0

इराणी सरकारचे सर्व विभाग, मंत्रालये, दळणवळण, विमानतळ आणि आण्विक संशोधन केंद्रांवर मोठा सायबर हल्ला; अनेक विभागांचे कामकाज ठप्प.

काही वर्षांपूर्वी इस्रायली सैन्य गुप्तचर विभाग “अमान” च्या युनिट ८२०० ने केलेल्या स्टक्सनेट सायबर हल्ल्यापेक्षा या हल्ल्याची व्याप्ती खूपच जास्त आहे आणि यामुळे इराण सरकार मोठ्या पेचात अडकलेलं आहे.

काही काळात इस्रायल इराणी आण्विक ठिकाणांवर मोठे हवाई हल्ले करण्याची शक्यता आहे आणि हे सायबर हल्ले त्याची पूर्वतयारी म्हणून करण्यात आल्याची शक्यता आहे.

(ICRR Intelligence/ Counter Intelligence)

https://www.india.com/news/world/irans-nuclear-sites-under-massive-cyber-attack-any-moment-israel-7318432/

photo google.

Leave A Reply

Your email address will not be published.