देशातील प्रत्येकाला आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी जन धन योजनेचे मोठे योगदान.

PMJDY ची सुरुवात झाल्याने देशातील प्रत्येक नागरिकाच्या आर्थिक समावेशनासाठी सरकारच्या मोहिमेला अभूतपूर्व चालना…