भारतीय शेअर बाजार नव्या उच्चांकावर..
प्रथमच बीएसईचे बाजारमूल्य ४ लाख कोटी रुपयांच्या पुढे, भारतीय अर्थव्यवस्थेपेक्षा जास्त मूल्य असल्याचा विक्रम.
चार ट्रिलियन डॉलर्सच्या मार्केट कॅपसह, भारतीय शेअर बाजार जगातील पाचव्या क्रमांकाचा सर्वात मौल्यवान बाजार बनला आहे.
यावर्षी बीएसईच्या बाजारमूल्यात 600 अब्ज डॉलर्सचा नफा झाला असून भारतीय शेअर बाजाराने आश्चर्यकारक कामगिरी करत एक नवा टप्पा गाठला आहे.
मंगळवारी, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएससी) ने बाजार भांडवल सर्वकालीन उच्चांक गाठले आणि त्याला आणखी गती मिळत 4.1 ट्रिलियन डॉलर्स झाली आहे. आतां याच्या वर अमेरिका, चीन, जपान आणि हाँगकाँगचे शेअर बाजार आहेत.
गेल्या दोन वर्षात भारतीय शेअर बाजाराने झपाट्याने वाढ करून अल्पावधीतच नवीन उंची गाठली आहे